Header Ads Widget

Responsive Advertisement

मंदिरातील दैनंदिन कार्यक्रम

श्रीनाथ म्हस्कोबा मंदिरातील दैनंदिन कार्यक्रम

  • पहाटे ४:०० ते ५:०० :- पहाटेची पूजा
  • पहाटे ५:०० वा. :- पूजेनंतर दरवाजा बंद ( मुख्य गाभारा )
  • सकाळी ६:०० वा : - मंदिर दर्शनासाठी खुले
  • सकाळी ६:०० ते ९:०० :- देवांचा अभिषेक
  • सकाळी १०:०० वा. : - सकाळची पूजा (प्रसाद / कौल लावणे )
  • दुपारी १२:०० वा. :- धूप आरती ( नंतर मुख्य गाभारा बंद )
  • दुपारी १:१५ वा. :- मंदिर दर्शनासाठी खुले
  • सायंकाळी ७:०० ते ७:३० - सायंकाळची पूजा
  • रात्री ९:३० वा. :- धूप आरती ( नंतर मुख्य गाभारा बंद )

  • दर रविवारी रात्री ०९ ते ११ देवांचा छबिना असतो.
  • प्रत्येक रविवारी, अमावस्या, पौर्णिमा, श्रावणात दररोज भाविकांना विविध अन्नदाते व देवस्थान मार्फत महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते.
  • रविवार, अमावस्या व पौर्णिमेस देवास प्रसाद/कौल लावला जात नाही.

“सवाई सर्जाचं चांगभलं !!!!”

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या