Header Ads Widget

Responsive Advertisement

श्रीनाथ म्हस्कोबा मंदीर श्री क्षेत्र वीर - वार्षिक कार्यक्रम पत्रिका सन २०२६-२०२७

भारतीय संस्कृतीत सण, उत्सव आणि विशेष दिवसांना फार महत्त्व आहे. श्री क्षेत्र वीर येथे मराठी कॅलेंडरनुसार सर्व प्रमुख दिवस पुढीलप्रमाणे आहेत.

'
तिथी दिनांक वार कार्यक्रम
पौष शुद्ध. १५ ०२/०१/२०२६ शुक्रवार पौष शुद्ध पौर्णिमा ( चुडीपौर्णिमा - देव भेटीसाठी माळावर जाणे )
पौष वद्य ३० १८/०१/२०२६ रविवार पौष वद्य अमावस्या
माघ शुद्ध १५ ०१/०२/२०२६ रविवार माघ शुद्ध पौर्णिमा - देवाचे लग्न - यात्रा प्रारंभ
माघ वद्य १० १२/०२/२०२६ गुरुवार मारामारी ( रंगाचे शिंपण ) यात्रा समाप्ती
माघ वद्य १३ १५/०२/२०२६ रविवार महाशिवरात्र
माघ वद्य ३० १७/०२/२०२६ मंगळवार माघ वद्य अमावस्या
फाल्गुन शु १५ १३/०३/२०२६ मंगळवार फाल्गुन पौर्णिमा
फाल्गुन वद्य ३० १८/०३/२०२६ शनिवार फाल्गुन वद्य अमावस्या
चैत्र शु १ १९/०३/२०२६ गुरुवार चैत्र शुद्ध प्रतिपदा गुढी पाडवा (सुवर्णालंकार महापूजा)
चैत्र शु. १५ ०१/०४/२०२६ गुरुवार चैत्र पौर्णिमा
चैत्र शु. १५ ०१/०४/२०२६ गुरुवार चैत्र पौर्णिमा
चैत्र वद्य. ३० १७/०४/२०२६ शुक्रवार चैत्र वद्य अमावास्या
वैशाख शु. १५ ०१/०५/२०२६ शुक्रवार वैशाख पौर्णिमा
वैशाख वद्य. ३० १६/०५/२०२६ शनिवार वैशाख वद्य अमावास्या
अधिक ज्येष्ठ शु. १५ ३१/०५/२०२६ रविवार ज्येष्ठ पौर्णिमा
अधिक ज्येष्ठ वद्य ३० १४/०६/२०२६ रविवार ज्येष्ठ वद्य. दर्श अमावास्या
निज ज्येष्ठ शु. १५ २९/०६/२०२६ सोमवार ज्येष्ठ पौर्णिमा (वटपौर्णिमा)
निज ज्येष्ठ वद्य ३० १४/०७/२०२६ मंगळवार ज्येष्ठ वद्य दर्श अमावास्या
आषाढ शु. १५ २९/०७/२०२६ बुधवार आषाढ पौर्णिमा (गुरुपौर्णिमा)
आषाढ वद्य ३० १२/०८/२०२६ बुधवार आषाढ अमावास्या
श्रावण शु. १५ २७/०८/२०२६ गुरुवार श्रावण पौर्णिमा (नारळी पौर्णिमा)
श्रावण वद्य. ३० १०/०९/२०२६ गुरुवार श्रावण अमावास्या
भाद्रपद शु. १५ २६/०९/२०२६ शनिवार भाद्रपद पौर्णिमा
भाद्रपद वद्य. ३० १०/१०/२०२६ शनिवार भाद्रपद अमावास्या
अधिन शु. १ ११/१०/२०२६ रविवार अश्विन शुद्ध प्रतिपदा घटस्थापना (सकाळी ९ वाजता)
अश्विन शु. ३ १३/१०/२०२६ मंगळवार तिसरी माळ (देव भेटीसाठी माळावर जाणे)
अश्विन शु. ८ १९/१०/२०२६ सोमवार आठवी माळ (देव भेटीसाठी माळावर जाणे) महाष्टमी उपवास
अश्विन शु. ९ २०/१०/२०२६ बुधवार घट उठविणे (सकाळी ९ वाजता)
अश्विन शु. ९/१० २०/१०/२०२६ बुधवार विजयादशमी दसरा (सिमोलंघन) (दुपारी ४ वाजता)
अश्विन शु. १५ २५/१०/२०२६ रविवार अश्विन पौर्णिमा (कोजागिरी पौर्णिमा)
अश्विन वद्य. ३० ०९/११/२०२६ सोमवार अश्विन सोमवती अमावास्या (पालखी नीरा स्नान)
कार्तिक शु. १५ २४/११/२०२६ मंगळवार कार्तिक पौर्णिमा (त्रिपुरारी पौर्णिमा)
कार्तिक वद्य. ८ ०१/१२/२०२६ मंगळवार काळभैरव अष्टमी (श्रीनाथांचा जन्मोत्सव रात्री १२ वाजता)
कार्तिक वद्य.३० ०८/१२/२०२६ मंगळवार कार्तिक वद्य अमावास्या
मार्गशीर्ष शु. १५ २३/१२/२०२६ बुधवार मार्गशीर्ष पौर्णिमा (दत्त जयंती)
मार्गशीर्ष वद्य. ३० ०७/०१/२०२७ गुरुवार मार्गशीर्ष वद्य अमावस्या
पौष शुद्ध. १५ २१/०१/२०२७ गुरुवार पौष शुद्ध पौर्णिमा (चुडीपौर्णिमा) देव भेटीसाठी माळावर जाणे
पौष शुद्ध. १५ २२/०१/२०२७ शुक्रवार पौष शुद्ध पौर्णिमा (श्री क्षेत्र वीर महाप्रसाद)
पौष वद्य. ३० ०६/०२/२०२७ शनिवार पौष वद्य अमावास्या
माघ शु. १५ २०/०२/२०२७ शनिवार माघ शु. पौर्णिमा देवाचे लग्न -यात्रा प्रारंभ
माघ वद्य. १० ०२/०३/२०२७ मंगळवार मारामारी (रंगाचे शिंपण) यात्रा समाप्ती
माघ वद्य. १३ ०६/०३/२०२७ शनिवार महाशिवरात्री
माघ वद्य. ३० ०८/०३/२०२७ सोमवार माघ वद्य सोमवती अमावास्या (पालखी नीरा स्नान)
फाल्गुन शु. १५ २१/०३/२०२७ रविवार फाल्गुन पौर्णिमा
फाल्गुन वद्य. ३० ०६/०४/२०२७ मंगळवार फाल्गुन वद्य अमावास्या
चैत्र शु. १ ०७/०४/२०२७ बुधवार गुढीपाडवा

विशेष दिवसांची सविस्तर माहिती

👉 तुम्हाला माहिती आवडल्यास ही पोस्ट इतर भक्तांसोबत शेअर करा 🙏

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या