Header Ads Widget

Responsive Advertisement

मानाच्या पालख्या - श्रीनाथ म्हस्कोबा महाराज

श्रीनाथ म्हस्कोबा महाराजांच्या मानाच्या पालख्या :

  • १. कोडीत : समस्त बडदे काटकर मंडळी
    मु. पो. कोडीत , ता. पुरंदर, जि. पुणे.

  • २.  कन्हेरी :  समस्त पाटणे मंडळी,
    मु. पो. कन्हेरी , ता. खंडाळा , जि. सातारा.

  • ३.  राजेवाडी : समस्त ग्रामस्थ मंडळी.
    मु. पो. राजेवाडी, ता. पुरंदर, जि . पुणे.

  • ४.  भोंडवेवाडी : समस्त भोंडवे मंडळी.
    भोंडवेवाडी ता. बारामती जि . पुणे.

  • ५. कसबा पेठ पुणे : समस्त पांढरे मंडळी.
    कसबा पेठ पुणे.

  • ६.श्री क्षेत्र वीर.
    समस्त ग्रामस्थ श्री क्षेत्र वीर.

  • ७. वाई समस्त सूर्यवंशी मंडळी रविवार पेठ
    वाई ,  जि. सातारा.

  • ८. समस्त मोरे मंडळी सोनवडी.
    मु पो सोनवडी ता. बारामती जि . पुणे.

" सवाई सर्जाचं चांगभलं !!! "

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या