श्रीनाथ म्हस्कोबा महाराज हे काळभैरवाचे अवतार आहेत.
धनगर समाजातील कमळाजी नामक भक्ताने केलेली वीरच्या श्रीनाथ म्हस्कोबा महाराजांची उपासना लोकप्रिय आहे . जावळी, म्हसवड, बोरबन आणि सोनारी येथील लोकही भक्तिभावाने श्रीनाथ म्हस्कोबा महाराजांची पूजा करतात .
एक कमळाजी नावाचे धनगर (मेंढपाळ), वीर गावामध्ये राहत होते. ते सोनारी आणि बोरबन मध्ये आपल्या मेंढ्याना घेऊन चरण्यासाठी नियमित जात असत.
बेळगाव जिल्ह्यातील सोनारी गाव प्राचीन भैरवनाथाच्या मंदिरासाठी प्रसिद्ध आहे.
सोनारी मध्ये असताना कालभैरवांचा निस्सीम भक्त कमळाजी त्यांच्या मेंढ्या - गुराढोरांना एका बंदिस्त वाड्यात सुरक्षित ठेवून देवाच्या दर्शनासाठी मंदिरात जात असे
सोनारी मधील भैरवनाथाची भक्त कमळाजी मनोभावे भक्ती करत असे. देवाची फुले आणि तरवाडाच्या पानांनी पूजा करीत असे.
मेंढ्याना चरायला सोडून देवाची भक्तिभावाने पूजा अर्चा करणे हा भक्त कमळाजी ची नित्यनियम बनला .
रोज आल्यावर देवाची पूजा करणे , तरवडाची पाने आणि फुले वाहने , नमस्कार अर्पण केल्यानंतर, कमळाजी देवास भक्तीभावाने एक तुकडा अर्पण करीत . हे कमळाजीचे एक अनुष्ठान होते.
पुढे काही दिवसांनंतर कमळाजी गुरे - मेंढ्या चरण्यासाठी बोरबन मध्ये जात असत
बोरबानमध्ये असताना कमळाजी आपल्या मेंढ्याना सुरक्षित ठिकाणी ठेवून सोनारीतील आपल्या देवांची पूजा करण्यासाठी सायंकाळी जात असत आणि अशाप्रकारे त्यांच्या उपासनेत खंड पडत नसे. उपासनेनंतर कमळाजी दिवसभरापूर्वी आपल्या मेंढ्यांच्या ठिकाणी परत येत . हा सुद्धा त्यांच्या उपासनेचा भाग बनला होता.
काही काळानंतर , सोनारी गावातील लोकांच्या हे सत्य लक्षात आले कि रात्रीच्या वेळी आणि पहाटे आपल्या देवांना कोणीतरी गुपचूप भेटण्यासाठी येत आहे .
हि अज्ञात व्यक्ती कोण आहे हे ओळखण्यासाठी गावातील लोकांनी एका रात्री पहारा द्यायचे ठरवले.
या गोष्टीची कल्पना नसलेले भक्त कमळाजी सोनारीकडे जाण्यासाठी मार्गस्थ झाले.
त्या क्षणी काळभैरवांनी हस्तक्षेप केला व कमळाजीना सोनारी व मंदिरात जाण्यास मनाई केली,
अशी भीती त्यांना वाटत होती की गावकर्यांनी आपल्या प्रिय भक्ताला हानी पोहचवेल.
तथापि, कमळाजी यांनी आपल्या उपासनेत खंड पडणार नाही असे सांगितले. त्यांनी प्रत्युत्तर दिले की ते भक्तीमध्ये खंड पडण्यापेक्षा मी गावकऱ्यांच्या मार घेऊन तुमच्या पायावर मरण पत्करीन . काळभैरव पेचप्रसंगात अडकले होते, त्यांनी कमळाजींना मंदिरापासून दूर राहण्यास विनंती केली आणि सांगितले कि मी स्वतः भेटायला येईल. कमळाजीने विचारले की, आपण प्रकट झाला आहात हे मला कसे कळणार ?
काळभैरवांनी कमळाजींना सांगितले की त्यांच्या आगमनाने वृक्षांना पालवी फुटेल.
कमळाजीने देवाचे म्हणणे ऐकून मागे जाण्याचा निर्णय घेतला आणि प्रभुने सुचवले. कमळाजीने देवांच्या प्रकट होण्याची रात्रभर वाट बघितली परंतु देव प्रकट झाला नाही. कमळजींनी सोनारी मध्ये जाऊन देवाची पूजा करण्याचा निर्णय घेतला..........

0 टिप्पण्या