- पहाटे ४:०० ते ५:०० :- पहाटेची पूजा
- पहाटे ५:०० वा. :- पूजेनंतर दरवाजा बंद ( मुख्य गाभारा )
- सकाळी ६:०० वा : - मंदिर दर्शनासाठी खुले
- सकाळी ६:०० ते ९:०० :- देवांचा अभिषेक
- सकाळी १०:०० वा. : - सकाळची पूजा (प्रसाद / कौल लावणे )
- दुपारी १२:०० वा. :- धूप आरती ( नंतर मुख्य गाभारा बंद )
- दुपारी १:१५ वा. :- मंदिर दर्शनासाठी खुले
- सायंकाळी ७:०० ते ७:३० - सायंकाळची पूजा
- रात्री ९:३० वा. :- धूप आरती ( नंतर मुख्य गाभारा बंद )
- दर रविवारी रात्री ९:३० ते ११:३० देवाचा छबिना
- रविवार, अमावस्या व पौर्णिमेस देवास प्रसाद/कौल लावला जात नाही.
- प्रत्येक रविवार, अमावस्या व पौर्णिमेस भाविक व देवस्थान मार्फत
( सकाळी १०:३० नंतर ) महाप्रसाद ( अन्नदान ) करण्यात येते.
0 टिप्पण्या